Saturday, December 23, 2017

PSM ब्लॉगस्पॉट




सर्व केंद्रप्रमुख ,मनपा शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना कळविण्यात येत आहे कि,  आपल्या नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत आदरणीय मा.श्री. नितीनजी उपासनी सो, शिक्षणाधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनातून सर्व मनपा शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट्ये ठेवले आहे त्या अनुषंगाने आपल्या शिक्षण विभागाचा www.nmcedun.blogspot.com ब्लॉगस्पॉट तयार करण्यात आला आहे, त्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रकारचे उपक्रम, माहिती, फोटो, व्हिडीओ, परिपत्रक, शिक्षणाच्या वेबसाईट, साहित्य निर्मिती व्हिडिओ या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मनपा शिक्षण विभाग अंतर्गत “मनपा स्तर गुणवत्ता कक्ष समिती” मार्फत केला जात आहे.  
मनपा शाळेतील तंत्रस्नेही महिला व शाळा मुख्याध्यापक यांनी अथक परिश्रमातून इयता १ लि ते ८ वी च्या वर्गाच्या कविता मनपा शाळेतील मुलांना घेवून तयार केल्या आहेत याचा आपणाला शाळा प्रगत करण्याच्या हेतूने निश्चितच फायदा होईल.


इयता
कविता

1 comment:

  1. कविता छान publise केल्या आहेत सर. हा आपला official ब्लॉग आहे . त्या दृष्टीने आपण एक पाऊल उचलले आहे.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!👍👍💐💐

    ReplyDelete