Wednesday, August 7, 2019

विज्ञान प्रदर्शन (मनपा माध्यमिक पाथर्डीगाव व अगस्त्य फाऊडेशन)

मा.श्री..देविदास महाजन साहेब शिक्षणाधिकारी, मनपा नाशिक यांच्या हस्ते उद्घाटन  
मा.शिक्षणाधिकारी साहेब स्वत: प्रयोग करतांना समवेत मनपा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी 

मा.शिक्षणाधिकारी साहेब स्वत: प्रयोग करतांना समवेत केंद्रप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी 


मनपा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यी

मा. शिक्षणाधिकारी साहेब व मनपा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यी माहिती देतांना 

मा.शिक्षणाधिकारी साहेब स्वत: प्रयोग करतांना समवेत मुख्याध्यापक श्री.गांगुर्डे सर, शिक्षक व विद्यार्थी 

No comments:

Post a Comment